Skip to main content

Posts

Showing posts with the label डिजिटल स्वाक्षरीत ७/१२

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

     डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन त्वरित मिळवणे खूप सोपे झाले आहे. ही कागदपत्रे आपण शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू किंवा डाऊनलोड करू शकतो. या digitally signed कागदपत्रांचा उपयोग कायदेशीर आणि शासकीय कामांसाठी केला जातो. जसे की, शेतीविषयक योजनांसाठी.     सर्वप्रथम आपण आपल्याला मोबाइलमध्ये chrome browser open करा. search bar मध्ये digitalsatbara type करा. तुम्हाला शासनाची अधिकृत वेबसाईट दिसेल, https://digitalsatbara.mahabhumi.gov.in त्यावर click करा. शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळामुळे कागदपत्रे घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचतो.     तुम्हाला new user registration हा पर्याय दिसेल त्यावर click करा. व्यक्तिगत माहिती देऊन registration करने अनिवार्य आहे , त्याशिवाय आपण कुठलेही कागदपत्रे पाहू किंवा डाऊनलोड करू शकत नाही.     new registration करत असतांना तुम्हाला समोर दाखवल्याप्रमाणे माहिती भरावी लागते. personal information मध्ये first name, mid...