Skip to main content

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

     डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन त्वरित मिळवणे खूप सोपे झाले आहे. ही कागदपत्रे आपण शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू किंवा डाऊनलोड करू शकतो. या digitally signed कागदपत्रांचा उपयोग कायदेशीर आणि शासकीय कामांसाठी केला जातो. जसे की, शेतीविषयक योजनांसाठी.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    सर्वप्रथम आपण आपल्याला मोबाइलमध्ये chrome browser open करा. search bar मध्ये digitalsatbara type करा. तुम्हाला शासनाची अधिकृत वेबसाईट दिसेल, https://digitalsatbara.mahabhumi.gov.in त्यावर click करा. शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळामुळे कागदपत्रे घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचतो.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    तुम्हाला new user registration हा पर्याय दिसेल त्यावर click करा. व्यक्तिगत माहिती देऊन registration करने अनिवार्य आहे , त्याशिवाय आपण कुठलेही कागदपत्रे पाहू किंवा डाऊनलोड करू शकत नाही.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    new registration करत असतांना तुम्हाला समोर दाखवल्याप्रमाणे माहिती भरावी लागते. personal information मध्ये first name, middle name, last name, gender, nationality, mobile number, occupation, email ID, DOB. address information मध्ये flat no, floor number, building name, pincode, street road, location, city area, district, state. login information मध्ये login ID स्वतः बनवून check availability या बटणावर click करायचे आहे. स्वतःहून password बनवायचा आहे. captcha fill करून येथे तुमचे registration पूर्ण होते. त्यानंतर thank you registration complete असे दाखवले जाईल. आता click here या बटणावर click करा.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    आता back जाऊन login ID, password व captcha टाकुन लॉगिन या बटणावर click करायचे आहे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    digitally signed 7/12 काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, District, taluka, village, survey no/ gat no. आपल्याला सातबारावर पीक पहाणीचा डाटा हवा असेल तर, तुम्हाला तीन पर्याय दिले आहे. 1) पीक पहाणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षांचा डाटा 2) पीक पहाणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा 3) पीक पहाणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षांचा डाटा यातील एक पर्याय निवडून document download करू शकता.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    digitally signed 8A काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, District, taluka, village, khata no. त्यानंतर download या बटणावर click करा.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    digitally signed eFerfar काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, District, taluka, village, ferfar no. त्यानंतर download या बटणावर click करायचे आहे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    digitally signed property card काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, region, District, office, village, CTS no. आता all entry व live entry यांपैकी एक पर्याय निवडा. त्यानंतर download या बटणावर click करा.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    digitally signed eRecords काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, office, District, taluka, village, document.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    कागदपत्रे पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी शुल्कसुद्धा लागते. तुमच्या account मध्ये recharge करण्यासाठी तूम्हाला recharge account या पर्यायावर click करायचे आहे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?

    payment status या पर्यायावर click करून तुम्ही केलेले recharge check करू शकता.

Popular posts from this blog

Facebook account कैसे बनाएं? Facebook id कैसे बनाएं?

Facebook app open करें। create new account button पर click करें। create account manually button पर click करें। continue with instagram इस button पर click करके भी आप easily account create कर सकते हैं। First name और surname डालकर next button पर click करें। date of birth डालकर next button पर click करें। gender select करके next button पर click करें। आप अपने email और mobile number से भी account create कर सकते हैं। अगर आप अपना mobile number use नहीं करना चाहते तो email से login करें। अगर आप email से login नहीं करना चाहते तो mobile number से login करें। password create करें। एक strong password रखें। password आपके हिसाब से कुछ भी रख सकते हैं। अब next button पर click करके आगे बढ़े। password create करने के बाद login info save करने का option आएगा। अगर आप बिना login details डालें अपना account open करना चाहते हैं, तो आपको save button पर click करना हैं। इससे आपको बार-बार login details fill करने की झंझट नहीं रहेगी। अब Facebook की terms and policies पढ़कर I agree button पर click करें। profile picture ...

Telegram account कैसे खोले? Telegram channel कैसे बनाए?

अपने फोन के play store पर जाए, telegram install करें। कुछ जरूरी जानकारी पढ़कर start messaging button पर click करें। telegram account बनाते समय हमें कुछ जरूरी permissions allow करनी होती हैं। जैसे की, contact details का access लिया जाएगा। phone number डालकर अपने number को code के माध्यम से verify किया जाएगा। profile picture, first name और last name डालकर आगे बढ़े। यहाँ आपका account बन जाएगा। जब account बनकर ready हो जाएगा, तब Welcome to Telegram इस प्रकार से show करेगा। Telegram channel बनाने के लिए पेन्सिल के icon पर click करें। अब आपको 3 options show होंगे, उसमें से new channel यह option चुने। create channel इस button पर click करें। profile picture, channel का नाम और description लिखे। आपका channel किस बारे में हैं, यह description में लिखे। profile picture channel से related हो तो ज्यादा अच्छा रहेगा। channel का नाम याद रखने, search करने में आसान और छोटा रखना ज्यादा अच्छा रहेगा। अब right icon पर click करके आगे बढ़े। अब हमें channel private रखना हैं, या public रखना हैं यह पूछा जाएगा। हमे...

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

     चाफ कटर पशुपालनासाठी खूप उपयोगी मशीन आहे. या मशीनचा उपयोग जनावरांचा चारा बारीक करण्यासाठी होतो. पशुपालन व्यवसायाच्या विकासासाठी या चाफ कटर मशीनची महत्त्वाची भूमिका आहे. चाफ कटर मशीनला कुट्टी मशीन असे देखील म्हणतात.     चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा लागतो. त्यासाठी या पोर्टलवर सर्वप्रथम registration complete करावे लागते तरच अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रिया ही शेतकर्‍यांना अगदी सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती/ अल्पभूधारक शेतकरी व बहुभूधारक शेतकरी/ महिला शेतकरी यांना 50% सब्सिडीवर तर इतर शेतकऱ्यांसाठी 40% सब्सिडी आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन किंवा तालुक्याच्या कृषि सहाय्यक यांच्याकडून किंवा csc centre वर जाऊन पूर्ण करू शकता. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होईल व या प्रक्रियेत थोडा वेळही लागु शकतो. तुमची निवड झाल्यास तुम्हाला message द्वारे कळविण्यात येईल व तुम्ही संकेतस्थळावर जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. येथे तुम्...