Skip to main content

Posts

Showing posts with the label तुषार सिंचनासाठी गवर्नमेंट सब्सिडी किती असते?

तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    शेतकर्‍यांना तुषार सिंचन खरेदीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे अर्थसहाय्य म्हणुन subsidy दिली जाते. ही subsidy अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% आहे. subsidy साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये नाव येण्यास थोडा वेळही लागु शकतो. निवड ही लॉटरी पद्धतीने असते. निवड प्रक्रियेमध्ये जर तुमची निवड होत असेल तर तुम्हाला message द्वारे कळविण्यात येते. message आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे upload करावी लागतात त्यानंतर समोरील process सुरू होते. जर तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यकाशी संपर्क करु शकता. जर तुम्हाला स्वतःहून अर्ज करता येत नसेल तर तुम्ही csc centre वर जाऊन फॉर्म भरू शकता. पण, अर्ज करण्याची संपुर्ण प्रक्रिया तुमच्या mobile द्वारे सुद्धा होऊ शकते. तर मग अर्ज कसा करावा ते पाहूया.     सगळ्यात अगोदर mobile मधील chrome browser open करायचे आहे. chrome browser open केल्यावर mahadbt farmer login असे search करायचे आहे. असे search केल्यावर सगळ्यात पहिले संकेतस्थ...