Skip to main content

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

     शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषि विभागाच्या माध्यमातून शेती विषयक बाबींसाठी सब्सिडी दिली जाते. ही subsidy वस्तूच्या जवळपास मूळ किमतीच्या निम्या व काही अटी-शर्ती लागू करून दिली जाते. ही subsidy शेतकर्‍यांना अर्थसहाय्य म्हणुन दिली जाते. आपण इलेक्ट्रिक मोटरसाठी अर्ज करणार आहे. इलेक्ट्रिक मोटर या घटकासाठी तोच शेतकरी पात्र होण्याची शक्यता असते ज्याच्याकडे सातबार्‍यावर एखाद्या पाण्याच्या स्रोताची नोंद असते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे 55% तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% असा subsidy criteria आहे. जवळपास अर्ध्या किमतीत वस्तू पडते असे म्हणले तरी चालेल. अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण अर्ज स्वतःच्या मोबाइलमधून सुद्धा करू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया online ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला form भरने जमत नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यक किंवा csc centre यांची मदत घेऊ शकता. शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे, जेणेकरून कुठलाही शेतकरी सहजरीत्या अर्ज करू शकेल. निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होते, तुमचे नाव लॉटरी यादीत येण्यास थोडा वेळही लागु शकतो. जेव्हा तुमचे लॉटरी यादीत नाव येते म्हणजेच तुमची निवड होते त्यावेळी तुम्हाला निवड झाल्याचा message सुद्धा पाठविण्यात येतो. कदाचित एखाद्या वेळेस चुकून तुमच्यापर्यंत message पोहचला नसेल तर तुम्ही संकेतस्थळावर जाऊन अर्जाची सद्यस्थिती सातत्याने तपासून बघू शकता. तुमची निवड झाल्यावर तुम्हाला message द्वारे कळविण्यात येते आणि समोरील process साठी तुमच्या तालुक्याच्या कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करायला सांगितले जाते. त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे upload करावी लागतात व तुम्ही subsidy चा लाभ घेण्यासाठी पात्र ठरता. आता आपण शेतात पिकांना पाणी देण्यासाठी ज्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करतो त्याच इलेक्ट्रिक मोटर साठी अर्ज करणार आहोत. तर मग चला बघुया अर्ज कसा करायचा ते!

    सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाइलमधील chrome browser open करायचे आहे. chrome browser open केल्यावर search बार मध्ये mahadbt farmer login असे write करून search करायचे आहे. त्यानंतर सगळ्यात वर आपल्याला https://mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दिसेल त्यावर click करायचे. click केल्यावर तुम्हाला mahadbt farmer login वर click करायचे आहे. तुम्ही संकेतस्थळावर पोहोचाल. त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर click करायचे आहे.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    आता वापरकर्ता आयडी किंवा आधार otp verify करून लॉगिन करायचे आहे.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    त्यानंतर तुम्ही समोरच्या पृष्ठावर येणार, तेथे तुम्हाला अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर click करा.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    आता तुम्हाला काही sections दाखवण्यात येईल, त्यातील दुसऱ्या number चे section सिंचन साधने व सुविधा यात बाबी निवडा या बटणावर click करायचे आहे.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    येथे आपल्याला मुख्य घटक सिंचन साधने व सुविधा, बाब पंपसेट / इंजिन / मोटर, उपघटक इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 येचपी पर्यंत ( किमान चार स्टार रेट असलेल्या आयएसआय / बीईईसह ) हा पर्याय निवडायचा आहे व त्यानंतर checkbox भरून जतन करा या बटणावर click करायचे आहे.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    आता घटक समाविष्ट झाल्याची सूचना येईल व विचारण्यात येईल की तुम्हाला मोटरशिवाय आणखीन काही घटक समाविष्ट करायचे का? अश्यावेळी no या बटणावर click करायचे आहे.

    त्यानंतर तुमच्यासोबत एक नवीन interface दिसेल ज्यात अर्ज सादर करा दिसेल, त्या पर्यायावर click करा.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    थोड्याच वेळात एक pop-up येईल, त्यातील सूचना वाचून OK या बटणावर click करायचे आहे. या सूचनेत तुम्हाला आणखीन काही घटक जोडायचे असल्यास मेनु वर जा हे बटन देण्यात येईल असे सांगितले जाईल, पण आपल्याला दुसरा कुठलाही घटक जोडायचा नाही त्यामुळे आपण पहा या बटणावर click करणार आहे.

    आता आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. जसे की, 1, 2, 3 इत्यादी. त्यानंतर checkbox भरून अर्ज सादर करा या बटणावर click करायचे आहे.

    येथे आपल्याला अर्ज यशस्वीरित्या submit झाल्याचा message व सूचना येईल त्यावर OK click करायचे आहे. येथे आपला अर्ज पूर्ण झाला.

    जर तुम्हाला तुमचा अर्ज, पोहोच पावती, अर्जाची स्थिति, छाननी स्थिति व इतर गोष्टी बघायच्या किंवा प्रिंट करायच्या असतील तर तुम्ही डाव्या बाजूला दिलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर click करायचे आहे, येथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तसेच अर्ज रद्द करण्याचा पर्यायसुद्धा मिळेल. तुमच्या अर्जात काही चुकी झाली असल्यास cancel या बटणावर click करायचे आहे व otp च्या सहाय्याने हा अर्ज रद्द करून तुम्ही नवीन अर्ज सुद्धा करू शकता.

इलेक्ट्रिक मोटर सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    अश्याप्रकारे इलेक्ट्रिक मोटर या घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता, तसेच इतर कोणकोणत्या घटकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे व अर्ज प्रक्रिया कशी राहील हे जाणून घेण्यासाठी इतर articles बघू शकता.

Popular posts from this blog

Facebook account कैसे बनाएं? Facebook id कैसे बनाएं?

Facebook app open करें। create new account button पर click करें। create account manually button पर click करें। continue with instagram इस button पर click करके भी आप easily account create कर सकते हैं। First name और surname डालकर next button पर click करें। date of birth डालकर next button पर click करें। gender select करके next button पर click करें। आप अपने email और mobile number से भी account create कर सकते हैं। अगर आप अपना mobile number use नहीं करना चाहते तो email से login करें। अगर आप email से login नहीं करना चाहते तो mobile number से login करें। password create करें। एक strong password रखें। password आपके हिसाब से कुछ भी रख सकते हैं। अब next button पर click करके आगे बढ़े। password create करने के बाद login info save करने का option आएगा। अगर आप बिना login details डालें अपना account open करना चाहते हैं, तो आपको save button पर click करना हैं। इससे आपको बार-बार login details fill करने की झंझट नहीं रहेगी। अब Facebook की terms and policies पढ़कर I agree button पर click करें। profile pictu...

Telegram account कैसे खोले? Telegram channel कैसे बनाए?

अपने फोन के play store पर जाए, telegram install करें। कुछ जरूरी जानकारी पढ़कर start messaging button पर click करें। telegram account बनाते समय हमें कुछ जरूरी permissions allow करनी होती हैं। जैसे की, contact details का access लिया जाएगा। phone number डालकर अपने number को code के माध्यम से verify किया जाएगा। profile picture , first name और last name डालकर आगे बढ़े। यहाँ आपका account बन जाएगा। जब account बनकर ready हो जाएगा, तब Welcome to Telegram इस प्रकार से show करेगा। Telegram channel बनाने के लिए पेन्सिल के icon पर click करें। अब आपको 3 options show होंगे, उसमें से new channel यह option चुने। create channel इस button पर click करें। profile picture, channel का नाम और description लिखे। आपका channel किस बारे में हैं, यह description में लिखे। profile picture channel से related हो तो ज्यादा अच्छा रहेगा। channel का नाम याद रखने, search करने में आसान और छोटा रखना ज्यादा अच्छा रहेगा। अब right icon पर click करके आगे बढ़े। अब हमें channel private रखना हैं, या public रखना हैं यह पूछा जा...

Facebook account permanently delete कैसे करें?

    सबसे पहले हमें Facebook open karna हैं।     facebook के right corner 3 dot पर click करें।     Settings & privacy option पर click करें।     Settings पर click करें।     OK button पर click करें।     Accounts Centre के Personal Details पर click करें।     Account Settings के Personal Details पर click करें।     अब personal details में Account ownership and control यह option मिलेगा उस पर click करें।     Account ownership and control में Deactivation or deletion का option मिलेगा उस पर click करें।     अब आपको जो account delete करना हैं, उसे select करें।     उसके बाद हमें 1) Deactivate account 2) Delete account यह दो options दिए जाएंगे। उसमें से 2) Delete account इस option को select करें और continue button पर click करें।     किस reason से आप Facebook account permanently delete करना चाहते हैं? वह reason आपको select करना हैं। जैसे की, Facebook पर समय की बर्बादी। इस प...